Saam Impact News Saam tv
ऍग्रो वन

Saam Impact News: कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; बोगस बियाणे प्रकरण

Maval News : कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; बोगस बियाणे प्रकरण

दिलीप कांबळे

मावळ : बोगस बियाणांसंधर्भात सामने बातमी प्रकाशित केली होती. यानंतर कृषी अधिकारी आणि टीमने शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर जाऊन पाहणी केली आहे. या पाहणीनंतर सदरचा अहवाल सोमवारी देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. (Latest Marathi News)

मावळ तालुक्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट या आशयाची बातमी सर्व प्रथम साम न्युजने दिली. यानंतर कृषी अधिकारी आणि प्रशासन खडबडून जागे झाले. कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोगस भात शेतीची (Bogus Seeds) पाहणी केली. याबाबतचा अहवाल देखील सादर करण्यात येणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कृषी अधिकारी यांना पाहणी करण्यासाठी तसेच बोगस बियाणे विक्री केलेल्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. मात्र सर्व अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र साम न्युजने याबाबत बातमी दिल्यानंतर तातडीने कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करत अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT