Manmad Krushi Utpana Bazar Samiti  saam tv
ऍग्रो वन

Manmad Krushi Utpana Bazar Samiti : निमित्त दिवाळीचं, मनमाड बाजार समिती १० दिवस राहणार बंद

२० नाेव्हेंबरपासून कांदा लिलाव पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News : ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात मनमाड बाजार समिती तब्बल आजपासून दहा दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती बाजार समितीने दिली असून शेतक-यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra News)

व्यापारी वर्गाने केलेल्या विनंती अर्जानुसार आणि व्यापारी वर्गाकडील मजूरांची टंचाई असल्याने मनमाड बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव १८ तारखेपर्यंत म्हणजेच दहा दिवस बंद राहणार आहेत. त्यानंतर १९ तारखेची साप्ताहिक सुट्टी आहे याची नाेंद शेतक-यांनी घ्यावी.

याबराेबरच २० तारखे पासून कांदा लिलाव पुर्ववत सुरु होणार आहे. धान्य लिलाव १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच आठवडाभर बंद राहणार असल्याचे मनमाड बाजार समितीने जाहीर केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन सणाच्या काळात जिल्ह्यातील अनेक बाजार समितीं मध्ये दिवाळी निमित्त कमी अधिक फरकाने बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतक-यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT