unseasonal rain, nashik, grapes farming, grapes grovers saam tv
ऍग्रो वन

Avkali Paus : अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत निघून गेला…

आता पुन्हा शेतकरी चिंतेत पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तबरेज शेख

Nashik : नाशिक (nashik) जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (unseasonal rain) झोडपले आहे. आज पहाटेपासून शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Maharashtra News)

सकाळ पर्यंत हा पाऊस सुरू होता. अद्यापही ढगाळ वातावरण असून आणखी पाऊस येण्याची शक्यता आहे. यातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे.

पहाटे आलेल्या पावसामुळे द्राक्ष मणी गळून पडले असून झाडावर आलेले द्राक्षाचे गड सडून गेले आहेत. अनेक द्राक्ष बागा या पावसामुळे उध्वस्त होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला हा घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. रात्री पासून सुरू असलेले पावसामुळे शेतमालाच मोठ नुकसान झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT