Latur News Saam tv
ऍग्रो वन

Latur News : शंकी गोगलगाय पाठोपाठ पैसा अळीचे संकट; कापूस पिकाचे नुकसान, शेतकरी हतबल

शंकी गोगलगाय पाठोपाठ पैसा अळीचे संकट; कापूस पिकाचे नुकसान, शेतकरी हदबल

साम टिव्ही ब्युरो

लातूर : लातूर इथल्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावच्या शिवारात कापूस पिकावर शंकी गोगलगायी पाठोपाठ आता पैसा या पिक नष्ट करणाऱ्या (Latur) अळीच मोठे संकट आहे. यामुळे कापूस पिकाचे (Cotton Crop) नुकसान होत असल्‍याचे अहमदपूर तिथल्या खंडाळी शिवारात दिसत आहे. (Latest Marathi News)

उशिराने आलेल्‍या पावसामुळे (Rain) यंदा पेरणी उशिराने झाली. यात उगवलेल्‍या पिकांवर देखील रोगराई पडलेली पहावयास मिळत आहे. उशिरा मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्याच्या काही भागात पेरण्या रखडल्या होत्या. मात्र काही ठिकाणी पेरण्या झाल्याने पीक उगवण क्षमतेत असतानाच हे दुसरे संकट आलं आहे. त्यामुळे शेतकरी चहुबाजूने कोंडीत सापडला आहे.

दुबार पेरणीचे संकट

उगवलेल्या कापूस पिकावर आता गोगलगाय आणि पैसा अळीचे मोठे संकट आले आहे. उगवलेल्‍या कापसावर गोगलगाय व अळी असल्‍याने पिक नष्‍ट होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही जिल्ह्याच्या काही भागात गोगलगायी आणि पैसा अळीचे मोठे संकट आल्याने शेतकरी (Farmer) हातबल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT