कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय एक दिवसीय सोयाबीन परिषद दीपक क्षिरसागर
ऍग्रो वन

कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय एक दिवसीय सोयाबीन परिषद

कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय एक दिवसीय सोयाबीन परिषदेचे आयोजन लातूर मध्ये करण्यात आले होते.

दीपक क्षिरसागर

लातूर : कृषी विभागातर्फे Agriculture Department राज्यस्तरीय State level एक दिवसीय सोयाबीन Soybeans परिषदेचे आयोजन लातूर Latur मध्ये करण्यात आले होते. कृषी मंत्री दादा भुसे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची या सोयाबीन परिषदेकरिता यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने, लातूर सह अनेक जिल्ह्यात सोयाबीनचे पीक करपू लागली आहेत.

हे देखील पहा-

याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांना विचारले असता, त्यांनी पावसाअभावी Rain करपू लागलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. लातूर जिल्हा राज्यामधील सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. यामुळे लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याची जुनी मागणी असून, याबाबत सकारात्मक विचार करू असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

येत्या काळात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या farmers जीवनात आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर २ हजार रुपयांनी कोसळल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT