kapus kharedi kendra in hingoli  saam tv
ऍग्रो वन

Hingoli : तब्बल 13 वर्षानंतर हिंगोलीत केंद्र शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरु

MP Hemant Patil Latest Marathi News : शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

संदीप नागरे

Hingoli News :

हिंगोली शहरात तब्बल तेरा वर्षानंतर केंद्र शासनाच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांसाठी माेठी पर्वणी ठरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार हेमंत पाटील (mp hemant patil) यांनी हिंगोली शहरात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आज हिंगाेली शहरात शासकीय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले.

या कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा हमीभावाने कापूस खरेदी करणे देखील सुरू झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी खाजगी बाजारपेठेत मालाची विक्री न करता शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT