Parola News Saam tv
ऍग्रो वन

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे तसेच हाटूसन्वरीने घेतलेले पैसे परत कसे द्यायचे याची चिंता त्यांना होती.

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. हि घटना पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे घडली आहे.

भोलाणे (ता. पारोळा) येथील शेतकरी भागवत रघुनाथ पाटील (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भागवत पाटील यांनी शेतीसाठी सोसायटी व हात उसनवारीचे कर्ज घेतले होते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे तसेच हाटूसन्वरीने घेतलेले पैसे परत कसे द्यायचे याची चिंता त्यांना होती. याच विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. 

उपचारादरम्यान मृत्यू 

भागवत पाटील यांनी भोलाणे शिवारात असलेल्या शेतात २२ जूनला काहीतरी विषारी द्रव्ये सेवन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या (Farmer) लक्षात आल्याने त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय नेट प्रथमोपचार करून धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान २३ जूनला त्यांचा सकाळी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT