Garlic Price Saam tv
ऍग्रो वन

Garlic Price Hike : लसूण महागला, गृहिणींचं बजेट कोलमडलं (पाहा व्हिडिओ)

खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे अशी माहिती शेतक-यांकडून मिळाली.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर (garlic price hike) पुन्हा वाढला आहे. लसणाच्या दराने 400 रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. बाजारात दिवसेंदिवस लसणाच्या दरात वाढ हाेऊ लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नेहमी 80 ते 100 रुपये प्रतिकिलो असणारा लसणाचा भाव हा 400 रुपयांच्या घरात पोचला आहे. खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे अशी माहिती शेतक-यांकडून मिळाली.

दरम्यान मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने लसणाच्या भावात वाढ झाली आहे असेही सांगण्यात येत आहे. नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याची माहिती जाणकारांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT