Dhule News Soyabean Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: खरीप हंगामाची तयारी; बियाणे, खत खरेदीसाठी भाव नसताना सोयाबीनची करावी लागतेय विक्री

खरीप हंगामाची तयारी; बियाणे, खत खरेदीसाठी भाव नसताना सोयाबीनची करावी लागतेय विक्री

भूषण अहिरे

धुळे : खरीप हंगाम तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्याची तयारी सुरू झाली आहे. हंगामाच्‍या तोंडावर बियाणे व खतांच्या खर्चासाठी (Farmer) शेतकऱ्यांना सोयाबीनला मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर भाव असताना (Soyabean) देखील बाजार पेठेत विकण्याची वेळ आली आहे. (Maharashtra News)

सोयाबीनचे भाव दिवसागणिक घसरू लागल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. आज ना उद्या भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी उत्पन्न हाती आल्याबरोबर साठवणुकीवर भर दिला. परंतु सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर (Soyabean Price) वधारले तर नाहीच, अलीकडील आठवडाभरात हे दर आणखीन घसरत गेले आहेत.

निम्‍मे दरावर सोयाबीन

अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना साठवणूक करून ठेवलेली सोयाबीन नाईलाजास्तव बाजारामध्ये विक्रीसाठी आणावी लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आली असून गेल्यावर्षी सोयाबीनला मिळालेल्या भावापेक्षा निम्म्याहून अधिकचा दर हा यावर्षी सोयाबीनला कमी मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT