Dhule News Onion Crop Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: शेतकऱ्याची नामी शक्कल; मजुरांविना शेतातून काढला कांदा

शेतकऱ्याची नामी शक्कल; मजुरांविना शेतातून काढला कांदा

भूषण अहिरे

धुळे : पावसाची शक्यता असल्याने शेतात काढणीला आलेला कांदा (Onion) काढ़ायला मजूर मिळत नाही. यामुळे नामी शक्कल लढवत शेतकऱ्याने (Farmer) काही वेळातच शेतातून मजुरां विना कांदा पिक काढले. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेती पिकाचे नुकसान देखील झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आल्यामुळे काढनीला आलेले पीक लवकरात लवकर काढून घेण्यावर शेतकऱ्यांचा कल आहे.

मजूर मिळेना

काढणीला आलेले पीक शेतातून काढण्यासाठी मजूर देखील मिळत नसल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील एका शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत कांद्याचं पीक काही तासातच आपल्या शेतातून काढले.

ट्रॅक्टरला लावला वखर

ट्रॅक्टरला वखर लावून या शेतकऱ्याने काही वेळातच संपूर्ण शेतातील कांद्याचे पीक हे मजुरांविनाच काढल आहे. अनोख्या पद्धतीने शक्कल लढवत कांद्याचं पीक काढणाऱ्या या शेतकऱ्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT