Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price: आठवडी बाजारात पालेभाज्यांना चांगला भाव; कांद्याला केवळ २० रुपये दर

Dharashiv News : केंद्र सरकारने कांदा निर्यात थांबवल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत. आठवडी बाजारात पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याने पालेभाज्यांना शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव येथील आठवडी बाजारात पालेभाज्यांचे दर चांगले आहेत. मात्र कांदा २० रूपये किलोने विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांना बाजार समितीसह किरकोळ बाजारात (Dharashiv News) देखील भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचण होत आहे. (Latest Marathi News)

केंद्र सरकारने कांदा निर्यात थांबवल्याने कांद्याचे (Onion) भाव कोसळले आहेत. आठवडी बाजारात पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याने पालेभाज्यांना (Vegetables) शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. यामध्ये वांगी, भेंडी, दोडका, कारली या प्रमुख भाज्यांचे भाव प्रति किलो दर ७० ते ८० रुपये तर शेवगा ७० ते १०० रुपयांवर गेला आहे. गवार १०० ते १२० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लसूणलाही भाव 

एकीकडे पालेभाज्यांना भाव मिळत असताना कांद्याला मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र लसूणला किरकोळ बाजारात देखील चांगला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूणला प्रतिकिलो ३५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT