Coriander, tomato price drop, hingoli saam tv
ऍग्रो वन

Vegetables Price Drop : पालेभाज्या, फळभाज्यांना मिळू लागला कवडीमाेल दर; हिंगाेलीतील शेतकरी आर्थिक गर्तेत

सरकराने शेतक-यांना आर्थिक मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी हाेत आहे.

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळले आहे. पालेभाज्या व फळभाज्या मिळून अशा तब्बल 15 प्रकारच्या भाज्या प्रति किलो तीस रुपये दराने विक्री होत आहेत. (Maharashtra News)

यामध्ये टोमॅटो (tomato price drop) तर चक्क सात रुपये किलो दराने विक्री हाेऊ लागला आहे. यामुळे टाेमॅटाे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. या शेतक-याला उत्पादन खर्च देखील मिळत नाही.

याबराेबरच कोथिंबीर (Coriander) तीन रुपयांना जुडी मिळत आहे. अचानक पडलेल्या या भाजीपाल्यांच्या दरामुळे शेतातून भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन यावा का नाही असा प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर (farmers) उभा ठाकला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

SCROLL FOR NEXT