Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: कर्जाचा बोजा असल्‍याने अल्‍पभुधारक शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

कर्जाचा बोजा असल्‍याने अल्‍पभुधारक शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील धामनगावबढे येथील अल्पभुधारक (Farmer) शेतकरी संदीप सोनाजी सपकाळ (वय ४४) यांनी त्याचे राहते घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. (Live Marathi News)

शेतकरी सोनाजी ओंकार सपकाळ यांची मोताळा तालुक्‍यातील (Buldhana News) धामनगावबढे शिवारात शेती होती. त्‍यांचा मुलगा संदीप सपकाळ देखील शेती करत होते. दोन्‍ही शेती व्यवसाय व मोलमजुरी यावर परिवाराचा गाडा चालवत होते. मात्र यात देखील भागत नव्‍हते. यामुळे कर्जाचा डोंगर देखील वाढत होता.

कर्जफेडीची विवंचना

सव्वा एकर शेतीतही सततची नापीकी होत होती. अपेक्षीत उत्‍पन्‍न नाही, यामुळे सावकार व पतसंस्थेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते होते. याच विवंचनेत संदीप सपकाळ यांनी टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने परिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT