Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Farmer News: विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गायही आढळली मृतावस्‍थेत

विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गायही आढळली मृतावस्‍थेत

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे वित्तहानीसह जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या दरम्‍यान बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे वीज कोसळून ५७ वर्षीय (farmer) शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (Tajya Batmya)

देवराव देवबा सोनुने असे मृत (Death) शेतकऱ्याचे नाव आहे. देवराव सोनुने हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. संध्याकाळी ६ पर्यंत ते घरी परतले नाहीत. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी (Lightning Strike) शोध घेतला असता शेतातील एक झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शेजारी एक गायसुद्धा मृतावस्थेत आढळून आली.

पोलिसांनी केला पंचनामा

दरम्यान सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या विजेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गावच्या पोलीस पाटील यांनी धाड पोलिसात माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पांचनामा करित शवविच्‍छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णाल्यात पाठविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT