Electric Shock Saam tv
ऍग्रो वन

Electric Shock: मोटार पंप सुरू करताना लागला विजेचा धक्का; अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मृत्यू

Bhandara News : मोटार पंप सुरू करताना लागला विजेचा धक्का; अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. यामुळे पिकांना पाणी देण्याची तयारी सुरु आहे. (Bhandara) अशात शेतात मोटारपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा (Farmer) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटार चालू करतांना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील चांदोरी शेत शिवारात विद्युत धक्का लागून अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. रामकृष्ण तूळशीराम शेंद्रे (वय ७२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मागील दहा (Electric Shock) दिवसांपासून पाऊस पळत नसल्याने शेतातील धानपीक सुकायला सुरुवात झाली आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतात पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी करत आहे. 

मृतक अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण शेंद्रे हे नेहमीप्रमाणे पळसपाणी शेत शिवारात धानपिकाला पाणी देण्याकरिता गेले होते. मात्र पाण्याचा मोटारपपं सुरू करतांना विद्यूत तारांना त्यांचा स्पर्श झाला. यात शेतकरी दूर फेकले गेले व त्यांचा यात मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT