Aurangabad News Saam tv
ऍग्रो वन

Aurangabad News: पिक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकेला ठोकले टाळे; दीड तास कर्मचाऱ्यांना बँकेत डांबले

पिक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकेला ठोकले टाळे; दीड तास कर्मचाऱ्यांना बँकेत डांबले

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : पिक कर्जाची आवश्‍यकता असताना वेळेवर कर्ज मिळत नाही. फिराफिर करावी लागत आहे. यामुळे वैतागलेल्‍या शेतकऱ्यांनी (Farmer) बँक ऑफ महाराष्‍ट्र या बँकेला टाळे ठोकले. दीड तासापर्यंत हा प्रकार चालला. (Tajya Batmya)

गंगापूर तालुक्यातील (Aurangabad) तुर्काबाद खराडी येथील शेतकऱ्यांनी सहा ते सात महिन्यांपासून बँकेत नियमित पीक कर्ज भरत आहेत. कर्ज भरूनही शेतकऱ्यांना बँक (Bank) वेळेत पीक कर्ज देत नसल्याचा प्रकार सुरू होता. यामुळे अखेर तुर्काबाद खराडी येथील वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट बँक ऑफ महाराष्ट्राला टाळे लावून आंदोलन केले.

मॅनेजरसह कर्मचारी आत कोंडले

यावेळी शेतकऱ्यांनी बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भरलेले पीक कर्ज लवकरात लवकर देण्याची मागणी केली. यावेळी जवळपास दोन तास शेतकऱ्यांनी बँकेतील मॅनेजर सह कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडून ठेवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT