Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : कर्जफेडीची विवंचना; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Amravati News : यंदा झालेल्या अवेळी पाऊस, यातूनउद्भवलेली सततची नापिकी, त्यात पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव.

Rajesh Sonwane


अमर घटारे 

अमरावती : शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. अवेळी पावसाने शेतीच्या उत्पनाचे गणित बिघडले. (Amravati) यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची विवंचना असल्याने शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बुधागड येथील दादाराव तानोळकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. यंदा झालेल्या अवेळी पाऊस, यातूनउद्भवलेली सततची नापिकी, त्यात पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव. यामुळे शेतीतून येणाऱ्या पिकाचे उत्पन्न कमी होते. यातून वाढत असलेला डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? या विवांचनेतून दादाराव तानोळकर यांनी जीवन यात्रा संपवली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून पंचनामा 
शेतकरी आत्महत्येची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. सदर आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच दादाराव यांच्या आत्महत्येमुळे परिवाराने आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांएवढी; जैन मुनींचं वादग्रस्त विधान

MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Live News Update : डोंबिवलीत सुरक्षा रक्षकावर अल्पवयीन मुलाकडून प्राण घातक हल्ला

SCROLL FOR NEXT