Amaravati News Milk
Amaravati News Milk Saam tv
ऍग्रो वन

Amravati News: दूध उत्पादनात १५ टक्यानी घट; बदलत्या हवामानाचा फटका

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यात बदलते हवामान व वाढते तापमान याचा परिमाण दुध उत्पादनावर झालेला दिसतोय. वाढत्या तापमानामुळे अमरावती जिल्ह्यात दूध उत्पादनात १५ टक्‍क्यांनी घट झालेली आहे. यामुळे दूध (MIlk) उत्पादक संकटात सापडला आहे. (Live Marathi News)

गुरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही. यासोबत हवामानात होत असलेला बदल याचा परिमाण गुरांवर होतो आहे. त्यामुळे (Amaravati) दुधाळ जनावरांपासून दूध कमी निघते. विजय बागडे या व्यावसायीकाने चक्क गुरांच्या गोठ्यात पंखे लावले आहे. गुरांची तहान भागविण्यासाठी बोर करून गुरांची तहान भागविली जाते आहे. मात्र जनावरांपासून दूध कमी निघत असल्याने त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे.

उन्‍हाळ्यात अशी करावी सुविधा

जनावरांना उन्हाळ्यात सकाळी व सायंकाळी हिरवा चारा टाकावा, शक्य असेल तर गोठ्यात कुलर किंवा पंखे लावावे. म्हशीना कुत्रिम डबके तयार करावे, वेळोवेळी तपासणी करावी अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

SCROLL FOR NEXT