Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: भाव वाढीच्या अपेक्षेमुळे पांढरे सोने घरात पडून

भाव वाढीच्या अपेक्षेमुळे पांढरे सोने घरात पडून

जयेश गावंडे

अकोला : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला (Cotton) सद्यःस्थितीत आठ ते नऊ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे भाव वाढण्याच्या अपेक्षेपोटी हे पांढरे सोने सध्या घरात किंवा सुरक्षित ठिकाणी भरुन ठेवले आहे. (Letest Marathi News)

जिल्ह्यात अकोट, अकोला (Akola) येथे कापूस विकला जातो. बहुतांश जिनिंग प्रेसिंग याच भागात आहे. दरम्यान खासगी खरेदीदारांनी तीनशे ते चारशे रुपये भाव पाडल्याचीही चर्चा आहे. (Cotton Price) कापसाला सद्यःस्थितीत 8 ते 9 हजार दरम्यान भाव मिळत असल्याने व भाव वाढतील या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) पिकवलेले पांढरे सोने घरात भरुन ठेवले आहे.

सीसीआयकडून अद्याप खरेदी नाही

तसेच जिल्ह्यात सीसीआय व फेडरेशनकडून अद्याप कापूस खरेदीचा मुहूर्त निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कापूस खासगी व्यापाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT