Pomegranate Price Saam tv
ऍग्रो वन

Pomegranate Price : डाळिंब ८०० रुपये किलो; बाजार समितीत मिळाला उच्चांकी दर

Ahmednagar News : डाळिंब ८०० रुपये किलो; बाजार समितीत मिळाला उच्चांकी दर

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहमदनगर) : डाळिंबाला आतापर्यंत मिळाला इतका उच्चांकी दर मिळाला आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) राहाता बाजार समितीत शेतकऱ्याच्या (Pomegranate) डाळिंबाला उचांकी ८०० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. (Live Marathi News)

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकरी (Farmer) रमेश गाडेकर यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या डाळिंबाची बाग फुलवली आहे. गाडेकर यांनी डाळिंबाची ताड करत आज आपली डाळिंब राहाता बाजार समितीत घेऊन आले. त्यांच्या इतर डाळिंबाला सरासरी तर भगवा व्हरायटिला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रतिकिलो ८०० रुपयांचा दर मिळाला. या व्हरायटीच्या २६ किलो डाळिंबाला १६ हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला.

आतापर्यंतचा उच्चांकी दर 

बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला आतापर्यंत चांगला दर मिळाला नव्हता. परंतु राहाता बाजार समितीत ८०० रुपये प्रति किलो मिळालेला दर हा सर्वात जास्त दर असल्याचा दावा शेतकरी आणि व्यापाऱ्याने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT