Political Video
भुजबळांवर प्रश्न विचारताच अजितदादा नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar News Today : महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुले वाड्यात जाऊन अभिवादन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश, शिवतारेंची भूमिका, मोदींच्या विदर्भातील सभा यासह त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. पण छगन भुजबळांवर प्रश्न विचारताच त्यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं.