Nanded: प्रतिहेक्टर एक लाख रुपये देण्याची मागणी; नांदेडमध्ये छावाचे बैलगाडी मोर्चा

प्रतिहेक्टर एक लाख रुपये देण्याची मागणी; नांदेडमध्ये छावाचे बैलगाडी मोर्चा
Nanded News
Nanded NewsSaam tv

नांदेड : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना प्रति हेक्टर एक लाखाची मदत द्यावी. तसेच तातडीने 50 हजाराची मदत द्यावी; या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी (Bullock Cart) मोर्चा काढण्यात आला. (Nanded News Camp bullock cart)

छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जावळे यांनी शिंदे सरकारवर टीका करत सरकारने तातडीने मदत करावी; अन्यथा मंत्रालयात (Nanded) घुसून आंदोलन करु असा इशारा दिला. या बैलगाडी मोर्चात संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com