प्रत्येक व्यक्तीने फळांचं सेवन केलं पाहिजे, असा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात.
पपईचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित आजार, स्ट्रोकचा धोका कमी होतो.
मात्र काही व्यक्तींनी पपईचं सेवन करू नये
साखरेची पातळी जर शरीरात कमी असेल त्यांनी पपई अजिबात खाऊ नयेत.
मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपईचं सेवन करू नये.
गरोदरपणात पपई खाल्ल्यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, त्यामुळे या महिलांनी पपई खाऊ नये
गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी पपईमधील पॅपेन धोकादायक ठरण्याची शक्यता असते.
त्वचेची ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी पपईचं सेवन टाळलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.