भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि मलईदार मंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सुटत नसताना आता राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपच्या गोटातून दिली जातायत. भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपावरून रस्सीखेच सुरुच आहे. अशातच आता भाजपनं नवी राजकीय खेळी काय करण्याचं ठरवलंय? पाहूया या सविस्तर विश्लेषणातून...
Web Title - Relection by bjp in maharashtra
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.