VIDEO | महागाईमुळे पोटगीत दरवर्षी 10 टक्के वाढ

VIDEO | महागाईमुळे पोटगीत दरवर्षी 10 टक्के वाढ

 घटस्फोटानं नियमानुसार पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र आता या पोटगीत दरवर्षी वाढ होणारंय. खुद्द उच्च न्यायालयानेच तसे आदेश दिले आहेत. नागपुरातील एका महिलेनं वाढत्या महागाईमुळे पतीकडून मिळत असलेल्या पोटगीत उदरनिर्वाह होत नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठातील न्यायाधीश स्वप्ना जोशी यांच्यापुढे सुनावाणी झाली. त्यावेळी त्यांनी महागाईचा विचार करून पतीने यापुढे दरवर्षी 10 टक्के पोटगी वाढवून द्यावी असे आदेश दिले आहेत. 

 विशेष म्हणजे पोटगी वाढवून देण्याची मागणी कौटुंबिक न्यायालयानं फेटाळून लावली होती. मात्र आता उच्च न्यायालायनं पोटगी वाढवून देण्यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे निश्चितच घटस्फोटीत महिलांना मोठा दिलासा मिळालाय. 

WebTittle ::  Inflation increases by 10 percent annually due to inflation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com