दिनांक : २६ मार्च २०२१ : वार : शुक्रवार
मेष : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.
वृषभ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.
सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : काहींना महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भागीदारी व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल.
मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.