मेष : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होतील.
मिथुन : महत्त्वाची कामे पार पडतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : नवीन परिचय होतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. वाहने सावकाश चालवावीत.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.