साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/32nDllx
-------------------------------
बुधवार, 6 नोव्हेंबर, 2019
खुर्ची की मिर्ची!
सुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | 'लवकरच तुम्हाला गोड बातमी कळेल'
पाहा सविस्तर - https://bit.ly/2qniSQp
संजय राऊत EXCLUSIVE | 'सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडूनच समजेल की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल'
पाहा सविस्तर - https://youtu.be/MjBxWfITcpc
01. भाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपच्या संघटनात्मक रचनेत बदलाचेही संकेत.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2qxhKtp
02. शिवसेना आमदारांची उद्या बैठक, सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NlCNIm
03. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सामना कार्यालयात जाऊन घेतली संजय राऊतांची भेट, राज्यात भाजपचं सरकार नको, दलवाईंचं वक्तव्य
पाहा सविस्तर - https://bit.ly/2WMxBAF
04. शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन करावी, आम्ही विरोधातच बसणार, शरद पवारांचा पत्रकार परिषदेत पुनरुच्चार, संजय राऊतांची भेट ही वैयक्तीक असल्याचा
दावा
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NPfgi4
05 संजय राऊत-शरद पवार भेटीनंतर काँग्रेसच्या अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट, वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात भुकंप.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2Ch7UhZ | https://bit.ly/2ChftFk
06 भाजपकडून लेखी प्रस्तावावर शिवसेना ठाम, राष्ट्रपती राजवटीस आम्ही जबाबदार नसल्याचंही केलं स्पष्ट
पाहा सविस्तर - http://https://bit.ly/2NPfNR6
07 पुण्यात कोरेगाव पार्कमधील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड, पीक विम्याचं वाटप केलं जात नसल्याचा आरोप करत तोडफोड
पाहा सविस्तर - https://bit.ly/32ogupI
08 सरकारी कर्मचाऱ्यांना 8 तासाऐवजी 9 तासांची ड्युटी, केंद्रीय श्रम मंत्रालय पुढील महिन्यापासून करणार प्रस्तावाची अंमलबजावणी.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2WNXGPC
09 युवराजसिंगने 'ऑल इज नॉट वेल' असं ट्विट विराटसाठी का केलं ?
वाचा सविस्तर - https://bit.ly/2NkZxbI
साम स्पेशल
काँग्रेस नेते म्हणतात, भाजपचा मुख्यमंत्री आम्हाला नको
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NnwTqi
पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - http:// www.facebook.com/SaamTV/
Twitter - http:// www.twitter.com/saamTVnews
साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.