कोरोना बाधितांच्या मदतीसाठी मोफत रिक्षा ऍम्ब्युलन्स 

सोलापूर
सोलापूर

सोलापूर : कोरोना Corona रुग्णांच्या Patients मदतीसाठी Help समाजातील अनेक व्यक्ती, संस्था पुढे सरसावत आहेत. अश्यातच सोलापुरातील Solpaur पाथरूट चौकातील ऑटोमोबाईल व्यावसायिक अल्लाबक्ष शेख हे ही त्यापैकीच एक आहेत. Free Rickshaw Ambulance To Help Corona Victims

अल्लाबक्ष यांनी त्यांच्या रिक्षात Rickshaw अंतर्गत बदल करून रुग्णांच्या मदतीसाठी रिक्षा ऍम्ब्युलन्स Ambulance  सेवेची सुरुवात केली आहे. कोरोना महामारीचा कठीण काळ आणि लॉकडाऊनमुळे अल्लाबक्ष यांचा ऑटोमोबाइलचा व्यवसाय बंद आहे.

या दरम्यान त्यांना रिक्षा ऍम्ब्युलन्स बनवण्याची संकल्पना सुचली. सध्या भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा आणि रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेख यांनी या रिक्षा ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरची देखील व्यवस्था केली आहे. Free Rickshaw Ambulance To Help Corona Victims

अल्लाबक्ष यांनी मागील पंधरा दिवसांपासून 300 ते 400 कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे. त्यांची ही रिक्षा इलेक्ट्रॉनिक असल्याने एकदा चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटरचा प्रवास या रिक्षा ऍम्ब्युलन्स मधून केला जाऊ शकतो, अल्लाबक्ष यांनी सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com