दिलासादायक ! भारतीय कंपनीने बनवली नवीन कोरेना लस, पाहा कोणती आहे ही कोरोना लस

new tablet for corona vaccine
new tablet for corona vaccine

जगभरात कोरोना सगळीकडे थैमान घातलं आहे या कोरोना वर मात करण्यासाठी तज्ञांनी लस बनवली आणि जगभरात लसीकरण मोहीम सूरू झाली ही लस इंजेक्शन मार्फत आणि दोन टप्प्यात दिली जाते,मात्र आता इंजेक्शन गरज पडणार नाही कारण भारतीय औषध कंपनी आणि अमेरीका औषध कंपनीने एक लस तयार केली आहे तीम्हणजे ओरावॅक्स कोवीड -19 लस, ही लस भारतीय औषध कंपनी प्रेमास बायोटेक आणि अमेरीका औषध कंपनी ओेरोमेड फार्मास्युटिकल यादोन कंपन्यांनी मिळुन ही कॅप्सुल लस तयार केली आहे ही कॅप्सुल लस खूप प्रभावी आहे सिंगल डोस मध्ये कोरोनाशी
लढण्यात मदत करते ह्या कॅप्सुलचे नाव ओरावॅक्स कोव्हिड -19 आहे. ही लस न्युट्रीलायजिंग ऍंटिबॉडीज आणि इन्युन रिस्पॉन्स काम करतात, यामुळे रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक कोरेना सुरक्षित संक्रमण राहतो.

ओरावॅक्स कोवीड -19 ही लस वीएलपी नियमांवर आधारीत आहे, ही लस कोरोनावर तीन पटीने फाईट करू शकते कोरोना व्हायरसचे इंक प्रोटीन मेम्ब्रेन एस आणि एनवलप-ई टारगेटस या तीन ही पासून बचाव करेल, श्वसनास अडथळा होत असणारयास ही बचाव हाऊ शकतो. ओरावॅक्स कोवीड -19 लस ही लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com