मोठी बातमी! शिवसेनेच्या याचिकेवर आजही सुनावणी नाही

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
Shiv Sena Latest News
Shiv Sena Latest NewsSaam Tv

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता शिवसेना कुणाची हा नवा वाद सुरू झाला आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे, या प्रकरणी आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली. एकूण पाच याचिकांवर सुनावणी आज होणार आहे. शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आजही सुनावणी झालेली नाही. आजची सुनावणी उद्या होणार आहे.(Shiv Sena Latest News)

आज शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी होणार सुरू झाली होती. मात्र त्यानंतर थोड्यावेळासाठी सुप्रीम कोर्टाने सुनावणी थांबवली. (Uddhav Thakceray News)

Shiv Sena Latest News
खरी शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com