Breaking: एकतर्फी प्रेमातून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार!

मुलीवर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू
Pune Crime News
Pune Crime News SaamTv News

प्राची कुलकर्णी

पुणे: एक तर्फी प्रेमातून इयत्ता दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार हत्याराने वार करण्यात आले आहे.

- मुलीवर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे.

- सदर घटना वडगाव शेरी येथे घडली.

-शास्त्रीनगर पोलीस ठाणे येरवडा हद्दीत आहे आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com