Mumbai Crime
Mumbai CrimeSaam TV

Mumbai News: धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील ४ जणांचे सापडले मृतदेह

मुंबईतील शिवाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Crime
Tanushree Dutta : मला काहीही झालं तर नाना पाटेकर... तनुश्री दत्ताच्या सोशल पोस्टने खळबळ

मुंबईतील गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai Crime
Breaking News : शाळेत जाणाऱ्या मुलीला ट्रकनं चिरडलं, संतप्त गावकऱ्यांनी ट्रकच पेटवला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पती पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सापडलेल्या व्यक्तींची नावे शकील जलील खान (वय ३४), नाझिया शकील खान (वय ३०), एसके सुपारी (वय ७) अशी आहेत तर एक ३ वर्षांचा मुलगा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com