Nagar Panchayat Election: शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता

Nagar Panchayat Election: शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली आहे. 17 पैकी 10 जागेंवर शिवसेना तर 7 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे.
Shahapur Nagar Panchayat, Thane
Shahapur Nagar Panchayat, ThaneSaam Tv

फय्याज शेख, ठाणे

ठाणे: शहापूर नगरपंचायत निवडणूकीत (Nagar Panchayat Election) शिवसेनेची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर 7 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) व नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेचा विजय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामावर झाला आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले. (Shahapur Nagar Panchayat Elections 2022 Result)

हे देखील पहा -

शहापूर (Shahapur) नगरपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार:

वार्ड क्र. 1 ) गीता मिलिंद भोईर 236 (शिवसेना) विजयी

वार्ड क्र. 2) विनोद कदम (278 मत विजयी भाजपा)

वार्ड क्र. 3) आनंद झगडे (257 शिवसेना विजयी)

वार्ड क्र. 4) अश्विनी अधिकारी (237 शिवसेना विजयी)

वार्ड क्र. 5) गायत्री भांगरे (187 शिवसेना विजयी)

वार्ड क्र. 6) विमल पष्ठे (भाजपा विजयी 221)

वार्ड क्र. 7) हरेश पष्ठे(भाजपा विजयी 256)

वार्ड क्र. 8) योगिता धानके (शिवसेना विजयी 215)

वार्ड क्र. 9) राजाराम वळवी(शिवसेना विजयी 280)

वार्ड क्र. 10) विजय भगत (शिवसेना विजयी 465)

वार्ड क्र. 1) मिताली भोपतराव (भाजपा विजयी 265)

वार्ड क्र. 12) रणजित भोईर (261 शिवसेना विजयी)

वार्ड क्र. 13) कामिनी सावंत (शिवसेना 391 विजयी)

वार्ड क्र. 14) विवेक नार्व्हेकर (विजयी भाजपा 362)

वार्ड क्र. 15) योगेश महाजन(भाजपा विजयी 178)

वार्ड क्र. 16) मनीषा अधिकारी (भाजपा विजयी 452)

वार्ड क्र. 17) रजनी शिंदे (शिवसेना विजयी 217)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com