Sangli : शेतात आढळला युवकासह महिलेचा मृतदेह, वस्तीवर जमली ताेबा गर्दी

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
Crime News, Sangli
Crime News, SangliSaam TV

Sangli News : सांगली (sangli latest news) जिल्ह्यातील जत (jat) तालुक्यातील रामपूर गावात एका वस्तीवर युवकाचा (youth) आणि महिलेचा (women) मृतदेह आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास आढळला आहे. या घटनेची माहिती परिसरात समजताच घटनास्थळी ताेबा गर्दी झाली. पाेलिस (police) देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Breaking Marathi News)

Crime News, Sangli
Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, साता-याचा युवक ठार

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार जत येथील रामपूर येथील एका वस्तीवर ही घटना घडली आहे. एका शेतातील एका युवकाचा आणि महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिला. या मृतदेहांच्या शेजारी विषारी औषधांच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

Crime News, Sangli
Ajit Pawar : भांडणं झाली... रिव्हाॅलवर काढले... गोळीबार केला... काय मोगलाई लागून गेली आहे का ? अजित पवारांनी सरकारलं फटकारलं (पाहा व्हिडिओ)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मृत युवकाचे नाव समाेर आले आहे. दरम्यान हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत काेणतीही स्पष्टता झालेली नाही. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com