ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कांग्रेस पक्षच काढू शकतो- नाना पटोले

ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉंग्रेस पक्षच काढू शकतो असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कांग्रेस पक्षच काढू शकतो
ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कांग्रेस पक्षच काढू शकतोSaam TV

गोंदिया: राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यां संपाचा तोडगा फक्त कॉंग्रेस पक्षच काढू शकतो असे वक्तव्य नाना पटोले यांनी गोंदियात केले असून एसटी कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratan Sadavarte) हे वकील कमी आणि राजकीय नेते असल्याच्या आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Only Congress party can come up with a solution for ST workers - Nana Patole)

हे देखील पहा -

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विलगीकरणाच्या मुद्यावर संप (ST Bus Strike) सुरु असून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. हे पत्र व्हायरल झाल्याने 20 जानेवारीला 2022 ला उच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या त्रिसदस्यीय समितीची मुदत संपत असल्याने सद्धा या त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला असून हा अहवाल एसटी महामंडळाला मान्य नसल्याने शिवाय त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे वकिलीपेक्षा राजकीय नेते जास्त आहेत आणि त्यांच्या सोबत भाजपचे नेते आंदोलनात राहतात आणि हेच भाजपचेच कारस्थान असल्याच्या आरोप त्यांनी केला आहे.

ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कांग्रेस पक्षच काढू शकतो
शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जामीन मंजूर

एसटी महामंळाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप राजकारण करीत आहे. त्यांच्या जीवनाची होळी करायला भाजपचे (BJP) लोक लागले आहे. तुम्ही कामावर परत या असे आवाहन करीत तुमचा तोडगा फक्त कांग्रेस पक्षच काढू शकतो असे नाना पाटोले आपल्या व्हायरल झालेल्या पत्रावर खुलासा देताना गोंदियात म्हणाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com