तलावात बुडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी या ठिकाणी असलेल्या पाझर तलावात बुडून, एका 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु
तलावात बुडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
तलावात बुडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू कैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद : तुळजापूर Tuljapur तालुक्यातील पांगरदरवाडी Pangardarwadi या ठिकाणी असलेल्या पाझर Pazar तलावात बुडून, एका 75 वर्षीय शेतकऱ्याचा farmer मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. भिमा साळुंके असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात Farm जनावरे चारण्यासाठी गेले होते.

हे देखील पहा-

दुपारच्या सुमारास उन्हाची तीवृता वाढल्याने, जनावरांना पाणी पाजुन त्यांना धूण्यासाठी ते शेतातील पाझर तलावात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असल्याचे सांगितले जाते आहे. संध्याकाळी त्याची शोधाशोध केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com