Crime: तंबाखुला लावण्यासाठी चुना मागितल्यावरुन कोल्हापुरात खून

पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Crime
CrimeSaam Tv

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथे चुना मागितल्यावरुन खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीच नावं अनिल रामचंद्र बारड असं आहे.

तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून विकास कुंभार या इसमाने अनिल बारड (Anil Barad) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बारड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Crime
Video | कोल्हापूर ,पंढरपूर देवस्थानसाठी 25 कोटींचा निधी !

या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com