शेतकऱ्यांसाठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये यावेळी घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणाSaam Tv

कोल्हापूर : राज्य सरकारने State Government अवसायनात काढलेल्या राज्यामधील १५ भूविकास बँका Bank मधील शेतकऱ्यांचे farmers कर्ज आणि कर्मचाऱ्यांच्या employees थकीत रकमेकरिता ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुंबईत Mumbai उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये यावेळी घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या निर्णयानंतर कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून मोठा जल्लोष केले आहे. ५५० पैकी २६७ कोटी हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता तर २८३ कोटी हे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी मिळणार आहेत. शेतकऱ्यांना या बदल्यात १५ भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यामधील ३२ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफी निर्णय होणार आहे. कर्मचाऱ्यांना १२ कोटी ४१ लाख रुपयांचा यात लाभ मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com