Breaking : रायगडचा जवान शहीद, काश्मीर सीमेवर आले वीरमरण

रायगड जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.
Raigad jawan Martyred
Raigad jawan Martyredsaam tv

रायगड : जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. रायगडच्या जवानाला काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. महाड येथील राहुल आनंद भगत (२८) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. राहुल यांच्यामागे आई वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांचे कुटुंब (पत्नी आणि मुलगा) ठाण्यात राहतात. तर आई वडील व भाऊ हे इसाने कांबळे गावात राहतात. (Raigad soldier rahul anand bhagat martyred in kashmir border)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com