Breaking: भाजपाच्या माजी नगराध्यक्षांसह मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

बाबाराव बांगर भाजपाचे नगराध्यक्ष आहेत.
Hingoli
HingoliSaam TV

हिंगोली: बलात्कारप्रकरणी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीतील भाजपाच्या माजी नगराध्यक्षांसह मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा रोहन बांगर यांने अत्याचार केला आहे. पीडितेला माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाबाराव बांगर भाजपाचे नगराध्यक्ष आहेत. हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com