शिवसेनेने केली प्रधानमंत्री मोदींकडे तक्रार; कोविड प्रमाणपत्र घोटाळा

शिवसेनेने केली प्रधानमंत्री मोदींकडे तक्रार; कोविंड प्रमाणपत्र घोटाळा
narendra modi
narendra modi

धुळे : धुळे महापालिकेतील कोरोना प्रमाणपत्र घोटाळ्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेच्या (Shiv Sena) धुळे शाखेने केली असून देशद्रोही कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. (dhule news Shiv Sena lodges complaint with PM narendra Modi covid Certificate Scam)

narendra modi
तयारी तिसऱ्या लाटेची..जळगाव जिल्‍ह्यात १७ हजारांवर बेड सज्ज

धुळे महापालिकेने (Dhule Corporation) शासकीय आदेशाची पायमल्ली करत लसीकरण (Covid Vaccination) न करता ४०० ते ५०० रुपये घेऊन खोटे लसीकरण झाल्याचे तब्बल आठ ते दहा हजार प्रमाणपत्र व लसीच्या बाटल्या विकण्याचा धंदा केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास २ कोटी रुपयांपर्यंत जात आहे. एसव्हीकेएम नावाच्या लसीकरण केंद्रावरून एका दिवसात तब्बल २४०० प्रमाणपत्र विकण्याचा रेकॉर्ड केला आहे.

हेराफेरीची तक्रार

याप्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भातील मागणी गेल्या काही दिवसांपासून २६ यांनी कानतर्फे करण्यात येत आहे. याबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच पत्र लिहून धुळ्यातील शिवसैनिकांनी या प्रकरणात हेराफेरी झाली असल्याचे तक्रार करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com