वीज चोरी प्रकरणी २७ जणांवर गुन्हा

वीज चोरी प्रकरणी २७ जणांवर गुन्हा
MSEDCL
MSEDCLSaam Tv

धुळे : महावितरण कंपनीच्या वीजमीटरमध्ये फेरफार व लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी साक्री व धुळे (Dhule) तालुक्यातील २७ जणांवर गुन्हा दाखल झाला. (dhule news Crime against 27 persons in power theft case)

महावितरण (MSEDCL) कंपनीचे मनोज भावसार, यशपाल गिरासे, विपुल भामरे, प्रशांत, शशिकांत गांगुर्डे यांनी साक्रीसह येथील पश्‍चिम देवपूर पोलिसांकडे फिर्याद दिली. यात अमोल राजेंद्र सोनवणे, मुकेश सुभाष काकुस्ते, सतीश निंबा हिरे (रा. नवडणे) योगेश भगवान नांद्रे (रा. कासारे), रवींद्र झिपरू काकुस्ते, सागर अरुण बोरसे, मीराबाई श्रीधन पाटील, प्रकाश माणिक बोरसे (रा. मालपूर), जिभाऊ यादव साळवे, जितेंद्र गंभीर साळवे, जयसिंग ओंकार दाभाडे, मदन दयाराम ठाकरे, राहुल बाळासाहेब ठाकरे, सुरेश अर्जुन शेवाळे, प्रकाश नारायण पाटील, गोविंदा नवल खैरनार, भाऊसिंग गुलाब, दगा मोठा, चित्राबाई सुभाष ठाकरे, संपतराव दयाराम ठाकरे (रा. कळंबीर), येथील चंद्रकांत श्‍यामराव ठोसर (रा. प्रोफेसर कॉलनी) मीनाबाई रवींद्र शिंदे (रा. विश्‍वनाथ) शंकर सुतार (रा. अजनाळे), प्रशांत छबीलाल पाटील, नाना गंभीर पाटील, जयश्री सुनील बैसाणे (रा. कावठी), बन्सीलाल लुका पवार (रा. चौगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com