Astrology Today : 'या' राशींच्या लोकांना मिळणार अपार पैसा; तणावातून मुक्ती मिळेल, वाचा आजचे राशीभविष्य

Dainik Rashi Bhavishya : दैनिक राशी भविष्य, शनिवार १८ मार्च २०२३, या' राशींच्या लोकांना मिळणार अपार पैसा; तणावातून मुक्ती मिळेल
Today Horoscope
Today Horoscope Saam TV
Published on
Mesh
MeshSaam TV

मेष : गुरूकृपा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Kark
KarkSaam TV

कर्क : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh
SinhSaam TV

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vruschik
Vruschik Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. शत्रुपिडा नाही.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनु : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Makar
MakarSaam TV

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com