मेष : महत्त्वाची कामे पार पडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. मनोबल कमी राहील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
धनू : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ : कामानिमित्त प्रवास होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मीन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.