Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 28 मे 2022

दिनांक : 28 मे 2022 : वार : आजचे शनिवार दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

Daily Horoscope In Marathi

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. गुरूकृपा लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय रखडतील.

धनु : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती.

कुंभ : शत्रुपिडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : आर्थिक लाभ समाधानकारक होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com