Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 27 मे 2022

दिनांक : 27 मे 2022 : वार : आजचे शुक्रवार दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

Daily Horoscope In Marathi

मिथुन : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती. काहींना प्रवासाचे योग.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : संततिसौख्य लाभेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : काहींना अचानक धनलाभ. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com