Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 27 जून 2022

Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

मेष

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता

कर्क

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ

तूळ : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्चिक

वृश्‍चिक : जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

धनु

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर

मकर : काहींची वैचारिक प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मीन

मीन : शत्रुपीडा नाही. काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com