Daily Horoscope: दिनांक 14 जानेवारी 2022 : वार शुक्रवार आजचे दिनमान

असा असेल आजचा दिवस
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या :जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रास दिवस अनुकूल आहे.

कुंभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com