Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, पाहा असा असेल आजचा दिवस

१२ ऑगस्ट २०२२ वार शुक्रवार आजचे दिनमान
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : कोणालाही जामीन राहू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com